"सदस्य चर्चा:Mahitgar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १३:१२, १७ डिसेंबर २०१७ (IST)
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १३:१२, १७ डिसेंबर २०१७ (IST)
::चर्चापानावर जवाब दिले --[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] १४:५५, १७ डिसेंबर २०१७ (IST)
::चर्चापानावर जवाब दिले --[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] १४:५५, १७ डिसेंबर २०१७ (IST)

== mr.wikisource या प्रकल्पावरील तुमचे प्रगत अधिकार ==
नमस्कार,
[[:m:Requests for comment/Activity levels of advanced administrative rights holders|येथे सर्वमताने]] २०१३ ला पारीत झालेल्या निर्णयानूसार, निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांचे (प्रचालक, प्रतिपालक, प्रशासक इ.) अधिकार काढून घेण्याबाबत स्टुअर्ड ज्या विकिंवर निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांबाबत धोरणे नाहित अश्या विकीवर केलेल्या कार्याची तपासणी करत आहेत.

उपरोक्त सूचीबद्ध विकीवर आपण निष्क्रियता मापदंड (कोणतीही संपादने आणि 2 वर्षांसाठी लॉग क्रिया नाही) भेटू शकता.त्या विकीच्या स्वतःच्या अधिकारांचे पुनरावलोकन प्रक्रिया नसल्यामुळे, वैश्विक प्रक्रिया लागू होते

जर तुम्हाला तुमचे अधिकार घ्यायचे असतील, तर विकीच्या समाजास त्या तथ्यबद्दल कळवावे की स्टुअर्सने तुम्हाला ही माहिती आपल्या निष्क्रियतेबद्दल पाठवली असेल.जर समुदायाने याबद्दल चर्चा केली असेल आणि नंतर आपण आपले अधिकार ठेवावेत अशी इच्छा असल्यास, कृपया [[:m:Stewards' noticeboard|प्रतिपालकांची चावडी]] येथे कार्यवाहकांशी संपर्क साधा आणि स्थानिक समुदायाच्या चर्चेची लिंक आणि त्यावरील चर्चाशी दुवा साधा. स्थानिक समुदाय, जेथे ते अधिकार राखण्यासाठी सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा व्यक्त करतात.

आपण आपले अधिकार राजीनामा देऊ इच्छित असल्यास, आपण येथे उत्तर देऊ शकता किंवा [[:m:SRP|मेटा वरील आपल्या अधिकारांच्या काढण्याबाबत विनंती करू शकता]].

अंदाजे एक महिन्यानंतर कोणताही प्रतिसाद नसल्यास, प्रतिपालक आपल्या प्रचालक आणि/किंवा प्रशासक अधिकार काढून टाकण्यास पुढे जाईल.संदिग्ध प्रकरणात, कारभारी प्रतिसादांचे मूल्यांकन करतील आणि त्यांच्या टिप्पणी आणि पुनरावलोकनसाठी स्थानिक समुदायाकडे परत निर्णय घेतील.आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया [[:m:Stewards' noticeboard|प्रतिपालक]]शी संपर्क साधा.

तुमचा विश्वासू.--[[सदस्य:علاء|علاء]] ([[सदस्य चर्चा:علاء|चर्चा]]) १७:१९, ८ जानेवारी २०२० (IST)

१७:१९, ८ जानेवारी २०२० नुसारची आवृत्ती

येथे साधरणपणे नक्की कसे लेखन करणे अपेक्षित आहे याचा अंदाज मला आलेला नाही. पण प्रयत्न करतो.Katyare ०३:४१, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

चावडी

चर्चा करण्यासाठी येथे चावडीची स्थापना करण्यात यावी ही विनंती.Katyare ०४:३१, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

संदर्भांचे सुसूत्रीकरण

[१] पान बनवावयास घेतले तेवा लक्षात आले कि श्लोकाचा दिलेला संदर्भ अर्थ छापील पानात न राहिल्यामुळे पुढील पानावर गेला आहे. विकी मधील संदर्भ पर्याय वापरताना हा मजकूर तोडावा (म्हणजे पान ३३ वरील संदर्भाचा मजकूर तेथेच वे ३४ चा ३४ वर) कि नाही (संपूर्ण संदर्भ पान ३३ वर आणि ३४ वर एखादा साचा टाकून केलेल्या सुसुत्रीकारणाचा उल्लेख) हा प्रश्न होता. माझ्या मते संपूर्ण संदर्भ एकाच (३३) पानावर मांडल्यास बरे. --Sagarpdy (चर्चा) ११:५३, ११ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

Sagarpdy:
रोचक प्रश्न आहे
१) सध्या आपण टंकन आणि प्रुफ रिडींग करणार/करत आहोत ते पान: या नामविश्वात करत आहोत. विकिस्रोतावरील मुख्य नामविश्व लेख नामविश्व आहे (ज्यापुढे लेख हा उल्लेख विशेषत्वाने नोंदवलेला नसतो सरळ लेखाचे नाव असते) पान नामविश्वात एकदा का ग्रंथ/दस्तएवजाचे टंकन आणि प्रुफरिडींगच्या स्टेजेस खात्रीपुर्वक पार पडल्या की मुख्य लेख नामविश्वात प्रकरणवार पृष्ठे बनवून पान नामविश्वातील पानांचे क्लबींग करून टाकले जाते त्यावेळी ही या संदर्भांचे एकत्रिकरण होऊन जाईल.
यावेळी आपले लक्ष गेले तसे केवळ टंकन करण्याच्या नादात पत्येक टंकन करणाऱ्या व्यक्तीचे या बारकाव्यांकडे लक्ष जाईलच असे नाही पण लेख नामविश्वात क्लबींगच्या वेळी त्याकडे लक्ष जाण्याचा बहुधा अधिक संभव असेल. ज्या ठिकाणी अशा बारकाव्यांकडे लक्ष जाईल तेथे आपण म्हटल्या प्रमाणे टिपा जोडून वाचकांसाठी निर्देश करणे उचितच आहे.
२) पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३३ वर मी टिपांचे दोन वेगवेगळे प्रकार उदाहरणा दाखल जोडले आहेत. त्यातील एक टिपेचा प्रकारात पान क्रमांक ३४ वरील उर्वरीत संदर्भ मजकुर टिप देऊन वाचनासाठी दाखवा लपवा साचा शिवाय ठेवला आहे.
दुसऱ्या टिपेच्या प्रकारात पान क्रमांक ३४ वरील उर्वरीत संदर्भ मजकुर दाखवा लपवा साचात लावला आहे.
दोन्ही प्रकार मी केवळ उदाहरणा दाखल दिले आहेत, या दोन पैकी आपणास सुयोग्य वाटेल असा बदल करून घेऊन कोणताही एक पर्याय ठेवावा अथवा तिसरा एखादा पर्याय सुचल्यास तसे करण्यासही हरकत नसावी, आपल्या संपादनाने केलेला बदल टिपेने निर्देशित केला जाणे महत्वाचे. (आपण जो कोणता पर्याय निवडाल त्याच पद्धतील पान क्रमांक ३३वर बद्दल उचित निर्देश पान क्रमांक ३४ वर टिप देऊन करावा)
असेच प्रयत्न करून शिकत जाऊया.
धन्यवाद आणि पु.ले.शु.
Mahitgar (चर्चा) २३:२२, ११ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply
Mahitgar:
उत्तम!, मला आपण सुचवलेला दुसरा पर्याय योग्य वाटत आहे. धन्स! --Sagarpdy (चर्चा) ०९:३३, १२ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

मासिक, साप्ताहिक यांच्या प्रताधिकार संदर्भात

नमस्कार, माणूस या साप्ताहिकाचे २५ वर्षांचे अंक माणूस प्रतिष्ठान विकीस्रोतसाठी देऊ इच्छित आहे. हे अंक प्रताधिकारमुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबावी लागेल? कृपया मार्गदर्शन करावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१२, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply

चर्चापानावर जवाब दिले --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५५, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply

mr.wikisource या प्रकल्पावरील तुमचे प्रगत अधिकार

नमस्कार,

येथे सर्वमताने २०१३ ला पारीत झालेल्या निर्णयानूसार, निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांचे (प्रचालक, प्रतिपालक, प्रशासक इ.) अधिकार काढून घेण्याबाबत स्टुअर्ड ज्या विकिंवर निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांबाबत धोरणे नाहित अश्या विकीवर केलेल्या कार्याची तपासणी करत आहेत.

उपरोक्त सूचीबद्ध विकीवर आपण निष्क्रियता मापदंड (कोणतीही संपादने आणि 2 वर्षांसाठी लॉग क्रिया नाही) भेटू शकता.त्या विकीच्या स्वतःच्या अधिकारांचे पुनरावलोकन प्रक्रिया नसल्यामुळे, वैश्विक प्रक्रिया लागू होते

जर तुम्हाला तुमचे अधिकार घ्यायचे असतील, तर विकीच्या समाजास त्या तथ्यबद्दल कळवावे की स्टुअर्सने तुम्हाला ही माहिती आपल्या निष्क्रियतेबद्दल पाठवली असेल.जर समुदायाने याबद्दल चर्चा केली असेल आणि नंतर आपण आपले अधिकार ठेवावेत अशी इच्छा असल्यास, कृपया प्रतिपालकांची चावडी येथे कार्यवाहकांशी संपर्क साधा आणि स्थानिक समुदायाच्या चर्चेची लिंक आणि त्यावरील चर्चाशी दुवा साधा. स्थानिक समुदाय, जेथे ते अधिकार राखण्यासाठी सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा व्यक्त करतात.

आपण आपले अधिकार राजीनामा देऊ इच्छित असल्यास, आपण येथे उत्तर देऊ शकता किंवा मेटा वरील आपल्या अधिकारांच्या काढण्याबाबत विनंती करू शकता.

अंदाजे एक महिन्यानंतर कोणताही प्रतिसाद नसल्यास, प्रतिपालक आपल्या प्रचालक आणि/किंवा प्रशासक अधिकार काढून टाकण्यास पुढे जाईल.संदिग्ध प्रकरणात, कारभारी प्रतिसादांचे मूल्यांकन करतील आणि त्यांच्या टिप्पणी आणि पुनरावलोकनसाठी स्थानिक समुदायाकडे परत निर्णय घेतील.आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया प्रतिपालकशी संपर्क साधा.

तुमचा विश्वासू.--علاء (चर्चा) १७:१९, ८ जानेवारी २०२० (IST)Reply