सदस्य:सावंत योगेश ९७

विकिस्रोत कडून

शासकीय मोडी लिप्यांतरकार. (शासनाच्या पुराभिलेख विभाग सन २०१७, ठाणे येथे घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण)

इतिहासाची आवड.

मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत भवनातर्फे घेण्यात येणारा हस्तलिखितशास्त्रातील पदविका अभ्यासक्रम चालू आहे.