सदस्य चर्चा:शंतनू

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

शंतनूजी, मराठी विकिसोर्स डोमेन मिळवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. माझे नाव सुशांत आहे आणी मी गुजराथी विकि इनक्युबेटर प्रोजेक्ट वर कार्य करतो. गुजराथी विकि सोर्स साठी वेगळ डोमेन मिळवायला आमचे प्रयत्न चालू आहे. डोमेन मिळवण्या साठी काही पूर्व माहिती द्यावी लागते, असे मला समझले आहे. कृपा करून ते माहिती काय आहे ते तुम्ही हे मला सांगू शकाल? --Sushant savla २०:१२, १३ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

लोगो[संपादन]

नमस्कार शंतनू,

चित्र:Wiki-marathi.png

मी मराठी लोगो तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. तो सर्वांना पसंत असल्यास, Wiki.png या नावाने तो चढवावा ही विनंती - कोल्हापुरी २१:३२, १६ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]


कॉपी पेस्ट[संपादन]

नमस्कार ,

आपण मराठी विकीस्त्रोतवर उत्तम कार्य करीत आहात.

एक सुचावावाशे वाटते. आपण साधारण पणे इतर विकी प्रकल्पांवरील साहित्य/ माहिती स्त्रोत वर कॉपी पेस्ट करीत असल्याचे जाणवते. असे केल्याने दोन गोष्टी उपस्थित होतात त्या टाळाव्या असे वाटते.

  1. आपण नाहक इतराच्या लिखाणाचे प्रताधिकार ओझे आपल्या डोक्यावर घेत आहात ( त्यांनी केलेल्या लिखाणा बाबत अचूकतेची संपूर्ण हमी देतायेलीलाच असे वाटत नाही )
  2. ह्या मुळे इतरांनी केलेल्या कार्याचे योगदान त्याच्या नावावर लागुशाकत नाही ये
  • अभंग गाथा ह्या वर्गातील लेखांचे इतिहास तपासावे. (ह्या वर्गातील लेखात लेखांचा इतिहासात, संपूर्ण आवर्तने आणि योगदान सांभाळण्यात आले आहे )

माझी आपणास विनंती आहे कि आपण कॉपी पेस्ट नकरता जे लेख स्त्रोत वर आणायचे आहेत त्यामध्ये " विकीस्रोत वर हलवावे " असा वर्ग टाकून त्या बाबतचा संदेश माझ्या चर्चा पानावर सोडला तर मी हे लेख इतर प्रकल्पांवरून स्त्रोतवर (सवडी नुसार ) स्थानांतरीत करून देईन (तसेही स्थानाताराचे काम सुरु केलेच आहे बहुतेक त्यात सारे होईलच असे वाटते ) विकी बुक्स वर ज्ञानेश्वरी ह्या लेख मालेत तसे कार्य माहितगार आणि मी पूर्वी केले होते, वेळ मिळाल्यास नजरेखालून घालावे.

पुढील कार्यास शुभेच्छा

धन्यवाद

Rahul Deshmukh २२:००, १३ मार्च २०१२ (IST)

Your temporary access is going to expire soon[संपादन]

Hello, you were granted temporary adminship in this wiki which is going to expire in a few days. Just to let you know that if you want to continue as an administrator here, you need to request an extension on stewards' permission request page on Meta-Wiki. Usually you only have to make a local announcement on your local village pump or request for adminship page, and if there are no objections after no less than three days, your request will be fulfilled. Additionally, if you think the community is big enough to elect a permanent administrator, you can place a local request here for a permanent adminship, so stewards can grant you the permanent access. Please ask me or any other steward if you have any questions. Thank you! Trijnstel (चर्चा) १७:२२, ५ मे २०१२ (IST)[reply]
A user has raised issues concerning the extension of your adminship on meta, at m:User_talk:Trijnstel#.E0.A4.B6.E0.A4.82.E0.A4.A4.E0.A4.A8.E0.A5.82_is_most_unwanted_person. Snowolf (चर्चा) २१:२१, १४ मे २०१२ (IST)[reply]
I've re-granted & extended your +sysop here. The issues are groundless and the users fail to provide any evidence to back up their outlandish claims and have never attempted to contact you about this here on this talk page. Regards, Snowolf (चर्चा) १९:२५, २६ मे २०१२ (IST)[reply]

संचिकेची प्रताधिकार संदीग्धता[संपादन]

मराठी विकिस्रोतात चित्र:संक्षिप्त १८५७ चें स्वातंत्र्यसमर.pdf हि चित्र संचिका आपणाकडून चढवली गेली असण्याची शक्यता भासते. सदर संचिकेतील मजकुरावरून मजकुराचे लेखक वि.दा. सावरकर आणि अनुवादक वि.वि.पटवर्धन आहेत आणि सर्वाधिकार गं.पा. परचुरे प्रकाशनाकडे होते. ज्या अर्थी वि.दा. सावरकर यांचा मृत्यू फेब्रुवारी १९६६ मध्ये झाला त्या अर्थी प्रताधिकार विषयक सर्वसाधारण संकेतांनुसार सदर मजकुर किमान डिसेंबर २०२६ पर्यंत कॉपीराईटेड असणे अभिप्रेत आहे. वि.वि.पटवर्धन बद्दल कल्पना नाही. सदर लेखन प्रताधिकारीत नसल्याची अथवा संबंधीतांकडून सदर लेखन मजकूर सुयोग्य प्रताधिकार परवान्याने मुक्त केला गेला असल्याचे संदर्भ उपलब्ध न केले गेल्यास सदर संचिका वगळली जाण्याची शक्यता आहे.

आपल्या आवडीचे लेखन वाचन होत राहो ही शुभेच्छा.

Mahitgar (चर्चा) १३:२५, १३ एप्रिल २०१४ (IST)[reply]

Indic Wikisource Proofreadthon[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it